स्वाद गरम मसाला

20.00

+ Free Shipping

स्वाद गरम मसाला भाजीत वा स्वयंपाकात वापरण्यात येणारे, अनेक मसाल्याचे पदार्थ वापरून तयार केलेले एक मिश्रण आहे. याने खाद्यपदार्थाची चव वाढते.

गरम मसाला साहित्य :

अर्धी वाटी धने, दहा पंधरा लवंगा, बोटभर लांबीचे दालचिनीचे चार-पाच तुकडे, दोन चमचे जिरे, दोन चमचे शहाजिरे, सहा मसाल्याच्या वेलच्या (वेलदोडे), एक चमचा मोहरी, एक चमचा मेथी, तमालपत्राची सहा ते सात पाने, दोन ते तीन दगडफुले, एक चमचा नागकेशर, दहा-पंधरा मिरे, तेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वाद गरम मसाला”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart