गोडा मसाला साहित्य:
धणे, जिरे, तिळ, सुके खोबरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, खडा हिंग, मिठ, तेल.
हा मसाला आमटी, भरली वांगी, बाकरवडी, उसळी (चणा, मसूर, कुळीथ) मध्ये वापरल्यास खुप छान चव येते. हा मसाला कमी तिखट आहे.
₹20.00
+ Free Shippingस्वाद गोडा मसाला हा एक मसाला पावडर आहे ज्याचा उपयोग मसाले भात, सर्व प्रकारच्या तिखट भाज्या किंवा आमटी मध्ये वापरला जातो, ज्याच्यामुळे पदार्थांची चव वाढते व ते मसालेदार होतात.
गोडा मसाला साहित्य:
धणे, जिरे, तिळ, सुके खोबरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, खडा हिंग, मिठ, तेल.
हा मसाला आमटी, भरली वांगी, बाकरवडी, उसळी (चणा, मसूर, कुळीथ) मध्ये वापरल्यास खुप छान चव येते. हा मसाला कमी तिखट आहे.
Reviews
There are no reviews yet.