जैन मसाला साहित्य :
मिरची, धने, सुके खोबरे, सफेद तीळ, जीर, हळकुंड, मिरे, बडीशेप, खसखस, लवंग, दालचिनी, मसाला वेलची, हिरवी वेलची, तेजपान, दगडफुल, नाकेश्वर, त्रिफळा, शहा जीरे, जायफळ, मोहरी, मेथी, सुठं, जायपत्री, मायपत्री, चक्रीफूल, कबाबचिनी, गुलाब पाकळ्या, खडा हिंग, ओवा, खडे मीठ, काश्मिरी मिरची.
जैन मसाला मध्ये कांदा-लसूण नसल्याने त्यांची लाल तिखट मसाला बनवायची पद्धत थोडी वेगळी असते ,त्या तिखटमध्ये खोबरे-धने व इतर मसाले जरा जास्त वापरले जातात.
Reviews
There are no reviews yet.