Swadhh Masaale Group

The SWADHH spice industry was started in February 2016 by Mrs. Deepali Pawar introduced Shri. With the help of Ramesh Pawar, Babasaheb Pawar, Sanjay Shewale. The main promoter was Baburao G Shewale of Ganpati Masala Stores in Mumbai.

The idea was to make authentic chutney at home and in the traditional way, and in the same way, considering the time available to women for housework due to the busy schedule of today’s women, they started planning to roast the chilies under one roof. After seeing the response from the first day, on 19th February 2017, we started another branch at Vita and crossed another milestone of success. Also in February 2020, Franchise Rajmudra was launched at 9th Street, Kolhapur.

Thus the foundation of success is being laid and we are committed to branch expansion across Maharashtra in the future.

आमची वैशिष्ट्ये

मिरची निवडण्यापासून मसाले भाजूनडंका वरती चटणी करून देणारे पश्चिम महाराष्ट्र तील एकमेव दालन. 

संपूर्ण सॅनिटायजड वातावरणात व स्वछ ठिकाणी कांडप केंद्र.

भारतीय सैनिक, स्वातंत्र्य सैनिक व वयस्कर व्यक्तींना तात्काळ सेवा.

संपूर्ण हिंदुस्थान मध्ये सर्वत्र घरपोच सेवा

दोन पिढ्यापासून मसाले व्यवसायात नाविन्यपूर्ण व जिभेची चव पुरवणारे नाव.

अनुभवी व प्रशिक्षण असलेला स्टाफ. 

मसाला व्यवसायातील “अभ्यासपूर्ण, उत्कृष्ट क्वालिटी व जिव्हाळ्याची सेवा ” यासाठी महाराष्ट्र शासनाचे, व सामाजिक संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त कंपनी.

स्वाद मसाले बद्दल दोन शब्द..

'स्वाद मसाले ' या उद्योगाची सुरुवात फेब्रुवारी २०१६ मध्ये सौ दिपाली पवार यांनी श्री रमेश पवार, बाबासाहेब पवार, संजय शेवाळे यांच्या मदतीने केली. याचे मुख्य प्रवर्तक होते मुंबई येथील तीन पिढ्याचा मसाले उद्योगातील अनुभव असलेले स्व. बाबुराव जी शेवाळे. अस्सल घरगुती व पारंपरिक पद्धतीने डंकावरती चटणी बनवणे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवली, कारण आजच्या धावपळीत माझ्या महिला भगिनींना कामाच्या व्यापामुळे चटणी बनवण्यासाठी वेळ मिळणे अशक्य आहे. म्हणून त्यांच्यासाठी मिरच्या निवडण्यापासून ते मसाले भाजून, डंकावरती कुटुन देणे ही सर्व सेवा प्रक्रिया एका छताखाली उपलब्ध करून चटणी व मसाले व्यवसाय सुरूकेला. सुरुवाती पासूनच ग्राहकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसादामुळे व ग्राहकांच्या आग्रहास्तव सन २०१७ साली विटा ता. खानापूर येथे दुसरी शाखा सुरू केली, यापुढील प्रगतीचे व सेवेचे पाऊल म्हणजे 'स्वाद मसाले' ची पहिली फ्रांचाईझी २०१९ साली करवीर नगरी, राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर येथे सुरू झाली. उत्कृष्ठ चव, विनम्र सेवा, नाविण्यामध्ये सातत्याच्या जोरावर आपल्या सर्वांसाठी सेवा देणेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

OUR JOURNEY

2016

'स्वाद मसाले ' या उद्योगाची सुरुवात फेब्रुवारी २०१६ मध्ये सौ दिपाली पवार यांनी श्री रमेश पवार, बाबासाहेब पवार, संजय शेवाळे यांच्या मदतीने केली. मिरच्या निवडण्यापासून ते मसाले भाजून, डंकावरती कुटुन देणे ही सर्व सेवा प्रक्रिया एका छताखाली उपलब्ध करून चटणी व मसाले व्यवसाय सुरू केला.

2019

यापुढील प्रगतीचे व सेवेचे पाऊल म्हणजे 'स्वाद मसाले' ची पहिली फ्रांचाईझी २०१९ साली करवीर नगरी, राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर येथे सुरू झाली. उत्कृष्ठ चव, विनम्र सेवा, नाविण्यामध्ये सातत्याच्या जोरावर आपल्या सर्वांसाठी सेवा देणेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

2023

बिग bash 2023 मध्ये पश्चिम महाराष्ट्र मधून साधारण 300 उद्योजक यांच्या मधून या वर्षीच्या स्वाद मसाले पलूस चा OVERALL EXCELLENCE AWARD ने गौरव. हा पुरस्कार स्वाद मसाले च्या सर्व स्टाफ ला समर्पित करीत आहे. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर स्वाद मसाले ने पहिलेला वर्षी हा पुरस्कार मिळवला.

Our Awards

ZIDD KI KAHAANI

2019

104 माय F.M.आयोजित ZIDD KI KAHANI या कार्यक्रम अंतर्गत मराठी चित्रपट सृष्टी चा अभिनेता चिन्मय उदागिरकर यांनी मुलाखत द्वारा स्वाद मसाले चा प्रवास जाणून घेतला. स्वाद मसाले चा प्रवास अतिशय जिद्दी, चिकाटी, सातत्य अन क्वालिटी वरती सुरू असून यावर खूप भारावून गेले.

MAHARASTA UDHYOJAK

2022

मुंबई येथील पत्रकार भवन, आझाद मैदान, येथे मुंबई व्यापारी असो व महाराष्ट्र रोजगार फोरम यांनी आयोजीत केलेला महाराष्ट्रातील निमंत्रित उद्योजकांचा मेळावा 2022 पार पडला यामध्ये स्वाद मसाले महाराष्ट्र उद्योजक सन्मान पुरस्कार 2022 ने सन्मानित करणेत आले.

TLC BIG BLASH

2023

बिग bash 2023 मध्ये पश्चिम महाराष्ट्र मधून साधारण 300 उद्योजक यांच्या मधून या वर्षीच्या स्वाद मसाले पलूस चा OVERALL EXCELLENCE AWARD ने गौरव. हा पुरस्कार स्वाद मसाले च्या सर्व स्टाफ ला समर्पित करीत आहे. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर स्वाद मसाले ने पहिलेला वर्षी हा पुरस्कार मिळवला.

Shopping Cart