काळा मसाला सोलापूरी साहित्य:
भाजलेले मसाले:
जिरे, खसखस, बडीशेप, मोहरी, शाही जिरे, पांढरे तीळ, जायफळ, दगडफूल, बेडगी सुक्या लाल मिरच्या रंगासाठी, सुक्या लाल मिरच्या तिखटपणासाठी, दालचिनी, जावित्री, चक्रीफूल, मसाला वेलची, मायपत्री, नागकेशर, तिरफळे, काळी मिरी, मेथी दाणे, लवंग, हिरवी वेलची.
तळलेले मसाले: सुके खोबरे, कांदा, हिंगाचा खडा, सुंठेची गाठ, हळकुंडे, तमालपत्र, धणे
इतर साहित्य: मीठ / खडे मीठ
Reviews
There are no reviews yet.